-
महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी आणि पूरसदृश परिस्थिती आहे. बिबवेवाडी येथे मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. ( फोटो साभार : द इंडियन एक्सप्रेस )
-
अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे अनेक जनजीवन विस्कळीत झाले आहे. ( फोटो साभार : द इंडियन एक्सप्रेस )
-
महाराष्ट्राप्रमाणेच गुजरातमध्येही मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे. तसेच गुजरामधील अनेक जिल्ह्यांमध्येही अतिवृष्टीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ( फोटो साभार : द इंडियन एक्सप्रेस )
-
मान्सूनचे आगमन होताच अहमदाबादमध्ये मुसळधार पावसाने पाणी साचले होते. ( फोटो साभार : द इंडियन एक्सप्रेस )
-
गुरुवारी अहमदाबादच्या अनेक भागात संततधार पावसामुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. ( फोटो साभार : द इंडियन एक्सप्रेस )
-
मुसळधार पावसामुळे आलेल्या पुरात 60 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. ( फोटो साभार : द इंडियन एक्सप्रेस )
-
गुजरातमध्ये आणखी काही दिवस मध्यम ते मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. ( फोटो साभार : द इंडियन एक्सप्रेस )
-
गुजरातमधील मृतांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असल्याने गुजरातच्या अनेक भागांमध्ये पूरसदृश परिस्थिती गंभीर होत आहे. ( फोटो साभार : द इंडियन एक्सप्रेस )
-
मुसळधार पावसामुळे गुजरातमधील अनेक जिल्ह्यांमध्ये सरकारने रेड अलर्ट जारी केला आहे. ( फोटो साभार : द इंडियन एक्सप्रेस )

२१ वर्षांनी मोठ्या अमिताभ बच्चन यांच्याबरोबर दिलेले बोल्ड सीन; मीनाक्षी शेषाद्री म्हणाली, “मला लाज…”