-
पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसीय गुजरात दौऱ्यावर होते.
-
अहमदाबादमध्ये पोहचल्यावर नरेंद्र मोदींच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक जमा झाले होते.
-
तरुण-वृद्धांसोबत लहान मुलेही मोदींच्या स्वागतासाठी उत्सुक असल्याचे दिसून आले.
-
हातात तिरंगा घेऊन अनेक लहान मुले मोदींच्या रोड शो मध्ये सहभागी झाले होते.
-
दौऱ्यादरम्यान नरेंद्र मोदींनी अहमदाबादमध्ये साबरमती नदीवरील पादचाऱ्यांसाठी बांधण्यात असलेल्या अटल पुलाचे उद्घाटन केलं
-
अहमदाबाद महानगरपालिकेने बांधलेल्या अटल पुलाच्या फूट ओव्हर ब्रिजचेही उद्घाटन त्यांनी केलं
-
हात हलवत मोदींनी उपस्थित नागरिकांचे आभार मानले.
-
अहमदाबादसोबत मोदींनी कच्छ जिल्ह्याचा दौराही केला. कच्छमधील स्मृती वन’सह विविध प्रकल्पांचे उद्घाटन आणि भूमिपूजन त्यांनी केलं
-
तरुणांपासून लहानमुलांमध्ये मोदींचे जास्त आकर्षण असल्याचे या रोड शो दरम्यान दिसून आले.

Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प यांची अरेरावी सुरूच! भारताला धमकी देत म्हणाले, “प्रत्युत्तर दिले तर…”