-
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील बंडाला एक पूर्ण झालं आहे. तोच अजित पवार यांनी काही आमदारांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी केली आहे.
-
अजित पवार यांनी आज ( २ जुलै ) शिंदे-फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
-
अजित पवार यांच्यासह ८ जणांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.
-
अजित पवार – उपमुख्यमंत्री
-
छगन भुजबळ – मंत्री
-
दिलीप वळसे-पाटील – मंत्री
-
हसन मुश्रीफ – मंत्री
-
धनंजय मुंडे – मंत्री
-
धर्मारावबाबा आत्राम – मंत्री
-
आदिती तटकरे – मंत्री
-
संजय बनसोडे – मंत्री
-
अनिल पाटील – मंत्री

७ सप्टेंबरपासून कुबेर ‘या’ ५ राशींसाठी उघडतील खजिन्याचं दार! चंद्रग्रहणाच्या दिवशीच मिळेल अफाट संपत्ती अन् बँक बॅलन्स वाढेल