य
-
काल १ जानेवारी रोजी भीमा कोरेगाव येथे २०७ व्या शौर्य दिनानिमित्त विजयस्थंभाला अभिवादन करण्यासाठी राज्यातून तसेच देशभरातून मोठ्या प्रमाणात भीम अनुयायी मोठ्या प्रमाणात दाखल झाले होते.
-
३१ डिसेंबरच्या रात्रीपासूनच याठिकाणी नागरिकांनी गर्दी केली होती.
-
झेंडे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा घेऊन आलेल्या अनुयायांसाठी प्रशासनाने अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या.
-
गेल्या काही वर्षांपासून अनुयायांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असून, यंदा दहा लाख अनुयायी आल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
-
तसेच याठिकाणी जवळपास १० ते १२ हजार पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
-
दरम्यान यंदा येथे येणाऱ्यांसाठी प्रशासनातर्फे ‘विजयस्तंभ सुविधा’ हे अॅप विकसित करण्यात आले होते. (फोटो – अरुल होरायझन, इंडियन एक्सप्रेस)
-
ज्यामध्ये पुणे नगर मार्गावरील वाहतूक यासंबधाही माहिती देण्यात आलेली.
-
शोर्यदिनाचे ड्रोनने टिपलेले छायाचित्र (फोटो – अरुल होरायझन, इंडियन एक्सप्रेस)
-
(सर्व फोटो साभार- सोशल मीडिया)
हेही पाहा- Photos : श्रद्धा कपूरपासून ते काजोल, शहनाज गिलपर्यंत बॉलीवूड स्टार्सनी नवीन वर्ष कसे साजरे केले? पाहा फोटो