-
लाखो मराठा बांधव मुंबईत आले आहेत. मनोज जरांगे यांनी मुंबईतल्या आझाद मैदानात आंदोलन सुरु केलं आहे. (सर्व फोटो सौजन्य-सोशल मीडिया)
-
मुंबईत मराठ्यांचं भगवं वादळ पाहण्यास मिळालं. मुंबईतल्या छत्रपती शिवाजी टर्मिनस भागात अलोट गर्दी झाली आहे.
-
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या स्टेशनवर अनेक लोक आले.
-
हजारो मराठा बांधवांनी शुक्रवारी रात्री मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरच मुक्काम केला.
-
मराठा आंदोलकांना छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचा आधार मिळाला.
-
मराठा आंदोलकांचे हे फोटो सोशल मीडियावरही व्हायरल होत आहेत.
-
मुंबई प्रत्येकाला सामावून घेत असते. तसंच मराठा आंदोलकांनाही मुंबईने सामावून घेतलं अशी चर्चा सोशल मीडियावर होते आहे.

Uddhav Thackeray : ‘मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण दिलं पाहिजे हे मान्य आहे का?’ उद्धव ठाकरे म्हणाले, “मी…”