-
मानसी नाईक हीने आपल्या नृत्य अदाकारीने उपस्थितांची मने जिंकली.
-
अभिनेत्री मानसी नाईकचा जलवा.
-
विनोदवीर भाऊ कदम आणि भरत गणेशपुरे यांनी आपल्या सोहळ्याला रंगत आणली.
-
मिक्ता पुरस्कार सोहळ्यात मानसी नाईकचा जलवा.
-
मिक्ता पुरस्कार सोहळ्यातील उपस्थित मान्यवर.
-
मिक्ता पुरस्कार सोहळ्यासाठी विविध क्षेत्रातील मातब्बर मंडळी उपस्थित होती.
-
मिक्ता सोहळ्यात मराठी तारकांचा जलवा.
-
अभिनेते नाना पाटेकर देखील मिक्ता सोहळ्याला आवर्जुन उपस्थित होते.
-
सोहळ्यात मराठी चित्रपटसृष्टीतील गणागुणांचा सन्मान करण्यात आला.
-
मराठी सिनेतारकांनी सोहळ्याला रंगत आणली.
-
मिक्ता पुरस्कार सोहळ्यात नायकांनीही दमदार सादरीकरण केले.
-
मिक्ता पुरस्कार सोहळ्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे देखील उपस्थित होते.
-
अभिनेता रितेश देशमुख, नाना यांच्यासह इतर क्षेत्रातील मान्यवर मिक्ता सोहळ्याला हजर होते.
-
अभिनेता रितेश देशमुखला पुरस्कार प्रदार करताना अभिनेते, दिग्दर्शक महेश मांजरेकर.

Shivrajyabhishek Din Wishes 2025: शिवराज्याभिषेकाच्या मराठमोळ्या शुभेच्छा देण्यासाठी मित्र अन् प्रियजनांना पाठवा ‘हे’ Whatsapp स्टेटस