ओमाहा येथील प्राणीसंग्रहालयात टिपलेले छायाचित्र. (छायाः पीटीआय) ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमीमध्ये पास झाल्यानंतर आनंद व्यक्त करताना कॅडेट्स. (छायाः पीटीआय) भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी पारंपारिक पोशाखातील श्रीलंकेतील मुली. (छायाः पीटीआय) एकेकाळी संघर्षांमुळे नासधूस झालेल्या श्रीलंकेच्या जाफना भागाला शनिवारी भेट दिल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीलंकेतील सर्व नागरिकांना समान विकास व आदर मिळावा असे आवाहन केले. (छायाः पीटीआय)

बाळाला स्तनपान करणाऱ्या आईला पाहून कॅबचालकाची ‘ती’ कृती ठरली लक्षवेधी; VIDEO पाहून तुम्हीही कराल कौतुक