
बिकानेर येथे क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटताना महिला. (छायाः पीटीआय) 
मुंबईत मेट्रो-विरोधी राजकीय वारे वाहात असतानाच गेल्या रविवारी या महानगरातील पूर्व उपनगरांच्या काही भागांपुरत्या धावणारी मोनो रेल बंद पडल्याने प्रवाशांचा जीव टांगणीला लागला. ही बातमी वाचून सुरेंद्र बेलकोणीकर (धर्माबाद, नांदेड) यांनी लोकमानसाठी पाठवलेले छायाचित्र. 
बांगलादेश विरुद्ध काल भारताने उपांत्यपूर्व सामना जिंकल्यानंतर वाळू शिल्पकार सुदर्शन पटनायक याने साकारलेले वाळूशिल्प. (छायाः पीटीआय 
क्रिकेटपटू इरफान पठाण लॅक्मे फॅशन विक समर रेसॉर्ट २०१५मध्ये रॅम्पवॉक करताना. (छायाः पीटीआय) 
मराठी नववर्ष गुढीपाडव्यानिमित्त ठाण्यात १६००० स्क्वेअर फूट रांगोळी काढण्यात आली आहे. (छायाः पीटीआय) 
मुलुंड येथील राजे संभाजी मैदानात तब्बल ६० कलाकारांनी मिळून १३५०० स्क्वेअर फूटची थ्रीडी स्वरूपातील रांगोळी काढली आहे. या रांगोळीमध्ये एकूम नऊ कलशांचा अंतर्भाव आहे. (छायाः दीपक जोशी) 
बँकॉक येथील राष्ट्रीय उद्यान, वन्यजीव आणि वनस्पती संवर्धन विभागात हस्तिदंतापासून तयार करण्यात आलेल्या उत्पादनांची अधिकृत नोंदणी करण्यात आली. त्यावेळी हस्तिदंत उत्पादनांची तपासणी करताना महिला अधिकारी. (छायाः पीटीआय)
Sharad Pawar on Parth Pawar: ‘९९ टक्के भागीदार तरीही पार्थ पवारांवर गुन्हा नाही?’; शरद पवार म्हणाले, “याचे उत्तर…”