-
विश्वचषक स्पर्धेतील टीम इंडियाचा विजयी वारू अखेर ऑस्ट्रेलियाने उपांत्य फेरीत रोखला. टीम इंडियाला कांगारूविरोधात ९५ धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले. या पराभवासोबत टीम इंडियाचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. या सामन्यातील काही क्षणचित्रे पुढीलप्रमाणे…

देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य; “मराठा समाजाला १० टक्के आरक्षण दिलं आहे, तरीही…”