-
युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मंगळवारी कल्याण-डोंबिवली परिसरात सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामांची पाहणी केली. यावेळी त्यांच्याबरोबर आमदार एकनाथ शिंदेदेखील उपस्थित होते. ( छाया- दिपक जोशी)
-
स्विडन बनावटीच्या वॉल्वोने तिच्या स्पोर्टस यूटिलिटी वाहन श्रेणीतील एक्ससी ९० हे वाहन मंगळवारी मुंबईत सादर केले. ( छाया- प्रदीप दास)
-
मुंबईतील यशराज स्टुडिओ येथे मंगळवारी शामक दावर डान्स ग्रुपच्या विद्यार्थ्यांनी नृत्याविष्कार सादर केला. ( छाया- प्रदीप दास)
-
मुंबईतील राजाबाई टॉवरच्या वास्तुचे नुतनीकरण पूर्ण झाले असून लवकरच या वास्तुचे उद्घाटन करण्यात येणार आहे. उद्घाटनाटनापूर्वी कामगार याठिकाणची शेवटची कामे आटोपताना. (छाया- अमित चक्रवर्ती)
Diwali 2026 Date : २०२६ मध्ये तब्बल सात दिवस साजरा केला जाणार दिवाळसण, ‘या’ दिवशी असेल लक्ष्मीपूजन, भाऊबीज