
बॉलिवूडची स्टाइल दीवा म्हणून प्रसिद्ध असलेल्या सोनम कपूरने तिच्या स्टाइलमुळे कान चित्रपट महोत्सवातही सर्वांचेच लक्ष वेधले. कान महोत्सवाच्या विविध कार्यक्रमात ती झळकली. महोत्सवादरम्यानची सोनमची काही छायाचित्रे.
बी. आर. गवई यांच्या निवृत्तीनंतर भारताचे सरन्यायधीश होणारे न्यायमूर्ती सूर्यकांत कोण आहेत?