
आगामी ‘दिल धडकने दो’ चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी बॉलीवूड कलाकार रणवीर सिंग, शेफाली शहा, दिग्दर्शक झोया अख्तर, प्रियांका चोप्रा आणि अनिल कपूर हे अहमदाबादला गेले होते. (छायाः पीटीआय) 
जागतिक तंबाखू दिनाच्या औचित्याने वाळूशिल्पकार सुदर्शन पटनायक यांनी साकारलेले वाळूशिल्प. (छायाः पीटीआय) 
दोन आठवडय़ांपूर्वी काळबादेवीतील दुर्घटनेत गोकुळधाम निवासमधील घर जळून खाक झालेल्या प्रियांका पोळचा शनिवार विवाहसोहळा पार पडला. (छायाः गणेश शिर्सेकर) 
कामगाराच्या प्रश्नांसंबधी गुवाहाटीमध्ये सीआयटीयूच्या महिला कार्यकर्त्यांनी भर पावसात आंदोलन केले. (छायाः पीटीआय)
Diwali 2026 Date : २०२६ मध्ये तब्बल सात दिवस साजरा केला जाणार दिवाळसण, ‘या’ दिवशी असेल लक्ष्मीपूजन, भाऊबीज