-
(छायाः प्रशांत नाडकर)
-
(छायाः प्रशांत नाडकर)
-
(छायाः प्रशांत नाडकर)
-
(छायाः प्रशांत नाडकर)
-
(छायाः प्रशांत नाडकर)
-
(छायाः प्रशांत नाडकर)
-
(छायाः प्रशांत नाडकर)
-
(छायाः प्रशांत नाडकर)
-
घनसोली स्टेशन सबवे
-
चुनाभट्टी स्थानक
-
हाजीअली
-
-
मुंबईतल्या रस्त्यांवरही जागोजागी पाणी साचले असून ११९ पंपाद्वारे साचलेले पाणी उपसण्याचं काम सुरू असल्याचं सरकारी सूत्रांनी सांगितले.
-
-
-
अंधेरी, मालाड, चकाला, बोरीवली, सांताक्रूज या भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर पावसाचे पाणी साचले आहे.
-
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र अधिक तीव्र होण्याची शक्यता असून, त्याच्या प्रभावामुळे विदर्भासह मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
-
-
रेल्वेसेवा बंद पडल्याने अडीचशे अधिक बसेस सोडण्यात येत आहेत.
-
गरज नसल्यास घराबाहेर पडू नका, महापौर आणि महानगरपालिकेचे नागरिकांना आवाहन.
-
मध्य, पश्चिम, हार्बर मार्गावरील रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे.
-
बोरिवली येथील योगी नगरमध्ये पावसामुळे पडलेले झाड.
-
रात्रभर पडणा-या पावसामुळे मुंबईची लाईफलाइन म्हणजेच लोकलसेवा ठप्प पडली आहे.
-
(छायाः प्रशांत नाडकर)
तब्बल ३० वर्षांनंतर कर्मदाता शनिचा विपरीत राजयोग; ‘या’ ३ राशीच्या लोकांचं नशिब पालटणार, कर्जमुक्ती सोबत पैसाही भरपूर येणार…