
बंगळुरु येथील बादल नन्जुन्दास्वामी या कलाकाराने तात्पुरते एक छोटेसे तळे तयार केले असून त्यात कृत्रिम मगर सोडली आहे. बादलची कलाकृती रस्त्यावरून जाणा-या सर्व लोकांचे लक्ष केंद्रीत करतेयं. (छायाः पीटीआय) 
मालाडच्या मालवणी भागात विषारी गावठी दारू प्यायल्याने मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या २५ झाली आहे. 
होली रमझानच्या पार्श्वभूमीवर सेवयांच्या विक्रीला जोर आला आहे. (छायाः पीटीआय) 
मान्सूनचा आनंद घेत सेल्फी टिपताना छोटे कुटुंब. (छायाः पीटीआय) 
सिनबन्ग पर्वतातून गरम लावाचा प्रवाह होताना. (छायाः पीटीआय) 
फुलातून मध जमा करत असताना टिपलेले फुलपाखरेचे सुंदर छायाचित्र. (छायाः पीटीआय) -
पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिकेच्या नियंत्रण कक्षाला भेट दिली.
-
युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मुंबई महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाला भेट दिली. यावेळी भाजप नेते आशिष शेलार आणि शिक्षण मंत्री विनोद तावडे हेदेखिल उपस्थित होते.
-
मनसे अध्यक्ष राज ठाकरे शुक्रवारी सकाळी ११ दिवसांच्या कोकण दौ-याला रवाना झाले असून रत्नागिरीच्या मंडणगड तालुक्यातून दौ-याची सुरुवात करणार आहेत.
जेवणानंतर ही एक गोष्ट चघळा, पोटातलं अन्न सडणार नाही; झटक्यात गायब होईल गॅस आणि अॅसिडिटी