-
पहिल्या आंतरराष्ट्रीय योग दिवसानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह राजधानी नवी दिल्लीतील ३५ हजार लोकांनी रविवारी सकाळी ३५ मिनिटे विविध योगासने केली. राजपथावर आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमामुळे राजपथाचे रुपांतर योगपथात झाले होते. विविध केंद्रीय मंत्री, अनेक शाळकरी मुलेही या कार्यक्रमात सहभागी झाली होती.
जेवणानंतर ही एक गोष्ट चघळा, पोटातलं अन्न सडणार नाही; झटक्यात गायब होईल गॅस आणि अॅसिडिटी