-
‘ब्ल्यू मॉरमॉन’ या प्रजातीच्या फुलपाखराला राज्य फुलपाखरू म्हणून घोषित करण्याचा निर्णय राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत सोमवारी घेण्यात आला. देशात महाराष्ट्र हे राज्य फुलपाखरू घोषित करणारे पहिलेच राज्य ठरले आहे. राज्य शासनातर्फे राज्याचे मानचिन्ह म्हणून राज्य प्राणी शेकरू, राज्य पक्षी हरियल, राज्य वृक्ष आंबा व राज्य फुल जारूल घोषित केले आहे, परंतु ‘राज्याचे फुलपाखरू’ म्हणून कुठल्याही प्रजातीला नामनिर्देशित करण्यात आलेले नव्हते.
-
राज्य फुलपाखरू ‘ब्ल्यू मॉरमॉन’
-
राज्य फुल ‘जारूल’
-
राज्य वृक्ष ‘आंबा’
-
राज्य पक्षी ‘हरियल’
-
राज्य प्राणी ‘शेकरू’

माजी भाजपा नेत्याबरोबर ‘त्या’ आक्षेपार्ह व्हिडीओमध्ये दिसणारी महिला नेमकी कोण?