-
दादरच्या आगर बाजार परिसरात वडाचं मोठं झाड पडल्याने एकाचा मृत्यू झाला असून दोघेजण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
-
मृत पावलेला व्यक्ती हा तेथे इडली विकण्याचा व्यवसाय करत होता अशी माहिती स्थानिकांनी दिली.
-
जखमींमध्ये एक महिला आणि चहावाला जखमी झाला आहे. सदर व्यक्ती तब्बल अर्धातास उन्मळून पडलेल्या झाडाखालीचं अडकून पडल्या होत्या.
-
अग्निशमन दलाच्या जवानांना जखमींना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले असून, त्यांना उपचारासाठी केईएमम रूग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे.
-
जेवणानंतर ही एक गोष्ट चघळा, पोटातलं अन्न सडणार नाही; झटक्यात गायब होईल गॅस आणि अॅसिडिटी