-
यंदाच्या पावसाळ्यात पुन्हा एकदा निकृष्ट बांधकामामुळे पडलेल्या खड्ड्यांनी रस्त्यांची चाळण झालेली पहायला मिळत आहे. (छाया- नरेंद्र वास्कर)
-
मुंबई- पनवेल महामार्गावर पडलेले खड्डे पाहता पुन्हा एकदा या गोष्टीचा प्रत्यय येत आहे. (छाया- नरेंद्र वास्कर)
-
नवी मुंबईतील कामोठे फ्लायओव्हरवर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. (छाया- नरेंद्र वास्कर)

सतत पडत असलेल्या पावसामुळे रस्त्यावर मोठ्याप्रमाणावर पाणीही साचताना दिसत आहे. (छाया- नरेंद्र वास्कर) -
त्यामुळे वाहनचालकांना वाहने चालवताना बरीच कसरत करावी लागत आहे. (छाया- नरेंद्र वास्कर)
-
खड्ड्यांमुळे रस्त्यांची झालेली चाळण या छायाचित्रात स्पष्टपणे पहायला मिळत आहे. (छाया- नरेंद्र वास्कर)
-
-
-
-
-
-
-
जेवणानंतर ही एक गोष्ट चघळा, पोटातलं अन्न सडणार नाही; झटक्यात गायब होईल गॅस आणि अॅसिडिटी