
सध्या मुंबईत पडत असलेल्या संततधार पावसामुळे रेल्वे प्रवाशांना हातातील छत्र्या सावरत प्रवासाची कसरत करावी लागत आहे. हातातील छत्र्या सांभाळत स्थानकात शिरलेल्या गाडीमध्ये चढण्याच्या तयारीत असलेल्या प्रवाशांचे टिपलेले छायाचित्र. ( छाया- अमित चक्रवर्ती) -
मुंबईच्या आकाशात मंगळवारी काळ्या ढगांनी अशाप्रकारे दाटी केली होती. (छाया- प्रदीप दास)
-
मुंबईच्या आकाशात मंगळवारी काळ्या ढगांनी अशाप्रकारे दाटी केली होती. (छाया- प्रदीप दास)
-
बिहारमधील दानापूर येथे पुरामुळे नदीवरील पुलाचा काही भाग अशाप्रकारे वाहून गेला आहे. (छाया- पीटीआय)
-
लंडनमधील थेम्स नदीच्या काठावर आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय योगा दिनाच्या कार्यक्रमात सहभागी झालेली ही लहानगी. ( छाया- पीटीआय)
जेवणानंतर ही एक गोष्ट चघळा, पोटातलं अन्न सडणार नाही; झटक्यात गायब होईल गॅस आणि अॅसिडिटी