
कराड येथील कृष्णा नदीत मासेमारीसाठी जाळे फेकताना कोळी. (छायाः पीटीआय) 
कुवैतमधील मशिदीवर शुक्रवारी हल्ला करण्यात आल्यानंतर जखमी नागरिकास हलविण्यात आले. (छायाः पीटीआय) -
पेनल्टी कॉर्नरसारख्या हुकमी संधी वाया घालवल्यामुळेच भारताला जागतिक हॉकी लीगमध्ये पाकिस्तानविरुद्ध २-२ अशा बरोबरीत समाधान मानावे लागले. (छायाः पीटीआय)

गुजरातमध्ये मुसळधार पाऊस झाल्याने अमरेली येथील लोहमार्ग उखडला गेला आहे. (छायाः पीटीआय)
युती धर्माला तिलांजली! भाजपच्या प्रवेशांवरून सेना भडकली; एकनाथ शिंदे यांना संयम सोडण्याचे आर्जव…