-
रख्यात अभिनेत्री व भाजपच्या खासदार हेमामालिनी यांच्या मर्सिडीज गाडीने गुरुवारी रात्री अल्टो गाडीला दिलेल्या धडकेत दोन वर्षांचा मुलगा ठार झाला. (छायाः पीटीआय)

या अपघातात हेमामालिनी यांनाही दुखापत झाली असून त्यांना येथील फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (छायाः पीटीआय) 
मथुरा येथून जयपूरकडे जात असताना दौसा येथे हेमा यांच्या गाडीला हा अपघात घडला. (छायाः पीटीआय) (छायाः पीटीआय) -
अल्टो कारमधून पाच जण प्रवास करत होते. त्यातील दोन वर्षांच्या बालकाचा अपघातात मृत्यू झाला. (छायाः पीटीआय)(छायाः पीटीआय)
-
शनीच्या साडेसातीचा शेवटचा टप्पा! १७ दिवसानंतर ‘या’ ३ राशींच्या आयुष्यात चमत्कार; मिळेल भरपूर पैसा अन् सुख…