
बॉलीवूड अभिनेता आणि जयपूर पिंक पॅन्थरचा मालक अभिषेक बच्चन आपल्या संघासह कॅमे-यास पोज देतान. (छायाः पीटीआय) 
सिलिगुरी येथे दरड कोसळल्यानंतर त्याची पाहणी करण्यासाठी स्थानिक नागरिकांची गर्दी जमली होती. (छायाः पीटीआय) -
कोलकाता येथील मैदानावर मुलांसह फुटबॉल खेळताना परदेशी स्वयंसेवी संस्थेच्या सदस्या. (छायाः पीटीआय)

यूएस इंडिपेन्डन्सच्या २३९व्या वर्धापनदिनानिमित्त उपस्थित असलेल्या थॉमस वजदा यांची भेट घेताना अमिताभ बच्चन. (छायाः पीटीआय)
कतरिना कैफ ४२ व्या वर्षी झाली आई, विकी कौशलने दिली गुड न्यूज, माधुरी दीक्षित कमेंट करत म्हणाली…