-
महाराष्ट्राच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत शनिवारी बृहन्महाराष्ट्र मंडळ १७ वे अधिवेशनाचे उदघाटन करण्यात आले. (छाया सौजन्यः सिया आणि योगेश खारकर)

मुख्यंमंत्र्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. (छाया सौजन्यः सिया आणि योगेश खारकर) 
अमेरिका, कॅनडा आणि भारताच्या राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. (छाया सौजन्यः सिया आणि योगेश खारकर) 
उपस्थितांना संबोधित करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. (छाया सौजन्यः सिया आणि योगेश खारकर)
पैसा.. मोठी नोकरी.. फ्लॅट…२०२६ वर्ष ‘या’ ३ राशींसाठी सुवर्णयुगाची सुरुवात; ३० वर्षांनंतर शनि-बुधाच्या दुर्मीळ युतीनं नशिब पालटणार