
आसामच्या कामरुप जिल्ह्यात बोको येथे लष्कराने भरवलेल्या साहित्य प्रदर्शनात रॉकेट लॉन्चर बघताना तरुणी . (छायाः पीटीआय) 
बंगळुरु येथे वाघांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. त्यावेळी अभिेनेता प्रकाश राज यांच्यासह फोटोस पोज देताना लहान मुले. (छायाः पीटीआय) 
अभिनेत्री हेमा मालिनी यांना जयपूरच्या फोर्टीस रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांची मुलगी आणि अभिनेत्री ईषा देओल आणि जावई भरत. (छायाः पीटीआय) -
कराडमध्ये राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेचे उदघाटन करण्यात आले. त्यानंतर बॅडमिंटन खेळण्याचा आनंद घेताना महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण. (छायाः पीटीआय)

पश्चिम बंगालच्या पुरुलिया जिल्ह्यामध्ये ट्रकशी धडक झाल्यानंतर रुळावरुन घसरलेले मालगाडीचे डब्बे. (छायाः पीटीआय)
पैसा.. मोठी नोकरी.. फ्लॅट…२०२६ वर्ष ‘या’ ३ राशींसाठी सुवर्णयुगाची सुरुवात; ३० वर्षांनंतर शनि-बुधाच्या दुर्मीळ युतीनं नशिब पालटणार