
बॉलीवूड मोस्ट एलीजीबल बॅचलर आणि लाखो चाहत्यांच्या मनावर राज्य करणारा अभिनेता रणवीर सिंग आज २९वा वाढदिवस साजरा करत आहे. गुंडे, लुटेरा, लेडीज व्हर्सेस रिकी बहल, बॅण्ड बाजा बरात या चित्रपटांमध्ये विविध भूमिकांमध्ये दिसलेल्या या बर्थडेबॉयच्या स्टाइलवर एक नजर टाकूया. हॅप्पी बर्थडे रणवीर -
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
पैसा.. मोठी नोकरी.. फ्लॅट…२०२६ वर्ष ‘या’ ३ राशींसाठी सुवर्णयुगाची सुरुवात; ३० वर्षांनंतर शनि-बुधाच्या दुर्मीळ युतीनं नशिब पालटणार