-
‘टुर दी फ्रान्स’ या जगप्रसिद्ध सायकल शर्यतीच्या चौथ्या टप्प्यातील दृश्य. तब्बल 223.5 किलोमीटर अंतराच्या या शर्यतीमध्ये स्पर्धकांचा कस पाहिला जातो. (छाया- पीटीआय)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उझबेकिस्तानमधील ताश्कंद येथे मंगळवारी स्वातंत्र्य आणि मानवतेच्या स्मारकावर आदरांजली वाहिली. (छाया- पीटीआय) -
अभिनेता शाहीद कपूर आणि मीरा राजपूत मंगळवारी दिल्लीजवळ गुडगावमध्ये विवाहबद्ध झाले.
-
मुंबई येथे मंगळवारी झालेल्या एका कार्यक्रमात अभिनेत्री कंगना राणावतच्या हस्ते निसान कंपनीच्या ‘मायक्रा एक्स शिफ्ट’ या नव्या गाडीचे अनावरण करण्यात आले. (छाया- अमित चक्रवर्ती)
आई तुझ्यासारखे जगी कोणी नाही… बाळाला जन्म देऊन क्षणातच संपलं आईचं आयुष्य; VIDEO पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी