-
बॉलीवूड अभिनेता शाहीद कपूर आणि मीरा राजपूत मंगळवारी दिल्लीजवळ गुडगावमध्ये विवाहबद्ध झाले.
-
विवाहाच्या पारंपरिक विधींनंतर दिल्लीतील ओबेरॉय हॉटेलमध्ये जंगी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

शाहीद आणि मीरा यांच्या वयात तब्बल 13 वर्षांचे अंतर आहे. -
-
-
शाहीद आणि मीराच्या लग्नसोहळ्यातील दृश्य.

विवाह नोंदणीच्या कागदपत्रांवर सह्या करताना शाहीद कपूर. -
-
-
-
-
-
-
शाहीदची सावत्र आई सुप्रिया पाठक आणि वडील पंकज कपूर ओबेरॉय हॉटेलमध्ये येत असताना.
-
-
-
फॅशन डिझायनर मसाबा गुप्ता.
-
अभिनेता मनोज पाहवा.
-
Sharad Pawar : “काय वाट्टेल ती किंमत मोजू, पण…”, शरद पवारांचं मोठं विधान; म्हणाले, “महाराष्ट्र एकसंघ राहण्यासाठी…”