-
मालाड येथील इनॉबिर्ट मॉलमध्ये नुकतच संजय जाधवच्या आगामी तू ही रे सिनेमाचं ट्रेलर लॉच करण्यात आला. रोमॅंटिक सागा असलेल्या तू ही रे सिनेमाची झलक या निमित्ताने सगळ्यांनी अनुभवली. स्वप्नील जोशी, सई ताम्हणकर, तेजस्विनी पंडित, सुशांत शेलार,गिरीश ओक अशी तगडी स्टारकास्ट असलेल्या या सिनेमात प्रेक्षकांना पुन्हा एकदा लव्ह स्टोरी एका वेगळ्यारुपात पाहायला मिळणार आहे.
Ajit Pawar on Parth Pawar: ‘पार्थ पवार पुढे का येत नाहीत?’; अजित पवार म्हणाले, “त्याचा बापानं…”