
बॉलीवूड अभिनेता शाहिद कपूर आणि मीरा राजपूत यांचा विवाह सोहळा नुकताच अत्यंत साध्या पद्धतीने संपन्न झाला. त्यानंतर मुंबईत परतलेल्या शाहिदने बॉलीवूडकर आणि मित्रमंडळींसाठी रिसेप्शन ठेवले होते. या नवदाम्पत्याला शुभेच्छा देण्यासाठी बॉलीवूडकरांची मांदियाळी होती.
मराठी अभिनेत्री होणार सुनील शेट्टीची सून? अहान शेट्टी रितेश देशमुखच्या को-स्टारला डेट करत असल्याच्या चर्चा