-
गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चेत असलेल्या नाशिकमधील कुंभमेळ्याची मंगळवारी ध्वजारोहणाने औपचारिक सुरुवात झाली. (छायाचित्र – दीपक जोशी)
-
त्र्यंबकेश्वर येथे झालेल्या ध्वजारोहणाच्या कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह, राज्याच्या महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्यासह विविध आखाड्यांचे महंत उपस्थित होते. (छायाचित्र – दीपक जोशी)
-
ध्वजारोहणाच्या औपचारिक कार्यक्रमानंतर राजनाथ सिंह यांनी उपस्थितांशी संवाद साधला. (छायाचित्र – दीपक जोशी)
-
ध्वजारोहणाचा क्षण मोबाईलमधील कॅमेऱयामध्ये टिपण्यासाठी सरसावलेले भाविक. (छायाचित्र – दीपक जोशी)
-
राजनाथसिंह आणि पंकजा मुंडे एकमेकांशी संवाद साधताना. (छायाचित्र – दीपक जोशी)
-
अनेक भाविकांनी यानिमित्त रामकुंडात स्नान केले. (छायाचित्र – दीपक जोशी)
-
(छायाचित्र – दीपक जोशी)
-
(छायाचित्र – दीपक जोशी)
-
(छायाचित्र – दीपक जोशी)
-
(छायाचित्र – दीपक जोशी)
-
(छायाचित्र – दीपक जोशी)
-
(छायाचित्र – दीपक जोशी)
-
(छायाचित्र – दीपक जोशी)

‘बायकोला नाचताना पाहून पती लाजला…’, हळदीच्या कार्यक्रमातील VIDEO होतोय तुफान व्हायरल