-
रमजाननिमित्त अजमेरच्या दर्ग्यात आयोजित करण्यात आलेल्या इफ्तार पार्टीचे दृश्य. (छाया- पीटीआय)
-
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विरोधकांनी चिक्की घोटाळ्यावरून भाजपच्या मंत्री पंकजा मुंडे यांच्याविरोधात निदर्शने केली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचे वर्तन पाहून अनेकांना धक्का बसला. त्यामुळे अशा लोकप्रतिनिधींच्या वर्तनाचे काय करायचे, असा प्रश्न अनेकांना पडला होता.
-
एकविसाव्या शतकातील दुसऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याचे मंगळवारी पहाटे नाशिक येथील रामकुंड आणि त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्त स्थानी ध्वजारोहण करण्यात आले. (छाया- दीपक जोशी)
-
मुंबईतील शिवडी येथे मंगळवारी तेलाचा टँकर उलटल्याने संपूर्ण रस्त्यावर अशाप्रकारे तेल पसरले होते. (छाया- गणेश शिर्सेकर)
-
मुंबई मेट्रोच्या अंधेरी आणि पश्चिम द्रुतगती मार्ग स्टेशन दरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्याने मेट्रोची वाहतूक काहीकाळ ठप्प झाली होती.
-
मुंबई मेट्रोच्या अंधेरी आणि पश्चिम द्रुतगती मार्ग स्टेशन दरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्याने मेट्रोची वाहतूक काहीकाळ ठप्प झाली होती. खोळंबलेल्या मेट्रोमधील प्रवाशांनी वैतागून थेट मेट्रोच्या रुळांवरून चालत जाण्याचा मार्ग स्विकारला.

‘ज्वारीची भाकरी अन्…’, जिमला न जाता बोनी कपूर यांनी ६९ व्या वर्षी घटवलं २६ किलो वजन; फोटो पाहून चाहते झाले थक्क