-
चाहत्यांसाठी मनोरंजनाची भरगच्च पर्वणी ठरणाऱ्या प्रो-कबड्डी लीगच्या दुसऱ्या हंगामाचे गुरुवारी मुंबापुरीत बिगूल वाजले. आठ संघांच्या कर्णधारांच्या उपस्थितीत झळाळत्या चषकाचे अनावरण करण्यात आले. (छाया- केव्हिन डिसुझा)
-
मुंबईच्या छत्रपती शिवाजी टर्मिनस (सीएसटी) स्टेशनवर ईदच्या निमित्ताने करण्यात आलेली रोषणाई. (पीटीआय)
-
छत्तीसगढ येथे एसयूव्हू आणि कार आणि ट्रकचा भीषण अपघात. (पीटीआय)
मराठी अभिनेत्री होणार सुनील शेट्टीची सून? अहान शेट्टी रितेश देशमुखच्या को-स्टारला डेट करत असल्याच्या चर्चा