-
आपल्या कुटुंबियांसह बजरंगी भाईजान चित्रपट पाहावयास गेलेल्या मि.परफेक्टशनिस्ट आमिर खानला रडू आले. (छायाः वरिन्दर चावला)
-
बजरंगी भाईजानमधील सलमानचे आणि चिमुरड्या हर्षालीच्या कामाने भावूक झालेल्या आमिरच्या डोळ्यात अश्रू आले. (छायाः वरिन्दर चावला)
-
सलमानने केलेल्या चित्रपटांपैकी हा सर्वोत्कृष्ट चित्रपट असून, त्याचे काम आतापर्यंतचे हे सर्वात उत्तम काम असल्याचे आमिरने म्हटले. (छायाः वरिन्दर चावला)
-
सलमानने आमिरला चित्रपट पाहण्यासाठी खास आमंत्रण दिले होते. (छायाः वरिन्दर चावला)
-
आमिर आणि त्याची मुलगी ईरा. (छायाः वरिन्दर चावला)
-
साडी नेसलेली ईरा खुलून दिसत होती. (छायाः वरिन्दर चावला)
-
कॅमे-यास पोज देताना आमिर, ईरा खान. (छायाः वरिन्दर चावला)
-
संजय कपूर आणि त्याची पत्नीदेखील चित्रपट पाहण्यास उपस्थित होते. (छायाः वरिन्दर चावला)
रितेश देशमुखच्या आईसाहेबांची कमाल! बाभळगावच्या शेतात राबवली ‘ही’ नवी संकल्पना, सूनबाई म्हणतात, “आमच्या आईंनी…”