-
गेले काही दिवस दडी मारलेल्या पावसाने मुंबईसह, ठाणे, कल्याण, डोंबिवलीत हजेरी लावली आहे.
-
पश्चिम रेल्वेची सेवा पूर्णपणे ठप्प झाल्याचे कळते. (छायाः अमित चक्रवर्ती)
-
पावसापासून बचावासाठी रेल्वेच्या पूलावर उभ्या असलेल्या महिला. (छायाः अमित चक्रवर्ती)
-
पावसाचा फटका मुंबईच्या डब्बेवाल्यांनाही बसला असून, परतीच्या मार्गावर असलेले डब्बेवाले. (छायाः लोकसत्ता)
-
अंधेरी येथील रस्त्यांवर पाणी साचले आहे.
-
पावसाने रस्ते वाहतकूही खोळंबली.
-
महामार्गावर खोळंबलेली वाहतूक. (छायाः वसंत प्रभू)
-
अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर परतलेल्या पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करण्यात येणारा पवई तलाव संपूर्णपणे भरला आहे. गेल्या काही दिवसांत पावसाने दडी मारल्यामुळे मुंबईकरांसमोर पाणीकपातीचे संकट उभे राहिले होते. (छायाः वसंत प्रभू)
-
पावसाचा आनंद लुटताना तरुण. (छायाः वसंत प्रभू)
मराठी अभिनेत्री होणार सुनील शेट्टीची सून? अहान शेट्टी रितेश देशमुखच्या को-स्टारला डेट करत असल्याच्या चर्चा