-
महाराष्ट्रातील संघांमध्ये झालेल्या प्रो कबड्डी लीगमधील लढाईत यू मुंबाने पुणेरी पलटणचा २८-२१ असा पराभव करून घरच्या मैदानावर विजयी चौकार ठोकला. या सामन्यातील एक रोमहर्षक क्षण. (छाया- पीटीआय)
-
चेन्नई येथे भारत अ आणि ऑस्ट्रेलिया अ संघात कसोटी सामना आयोजित करण्यात आला आहे. त्यासाठी सध्या चेन्नई येथे असणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघातील खेळाडू मॅथ्यू वाडे याने महाबलीपूरम येथील एका मंदिराला भेट दिली. (छाया- पीटीआय)
-
अमृतसरमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे येथील रस्ते जलमय झाले आहेत. अशाच एका रस्त्यावरील पाण्यातून वाट काढताना ही दुचाकीस्वार महिला. (छाया- पीटीआय)
-
जगलपुरी येथे वनाधिकाऱ्यांनी मंगळवारी बिबट्याच्या कातडीची तस्करी करणाऱ्या सहाजणांना अटक केली. (छाया- पीटीआय)
-
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने विधानभवन येथे विद्यार्थ्यांनी फडणवीस यांना शुभेच्छा दिल्या. (छाया- गणेश शिर्सेकर)
-
भारतीय कुस्तीपटू संग्राम सिंहने डब्लूडब्लूपी कॉमनवेल्थच्या लढतीत ‘वर्ल्ड हेवीवेट चॅम्पियनशिप’चा किताब जिंकून इतिहास रचला.
प्रचंड पैसा, नवं घर, नोकरी…१५ नोव्हेंबरपासून ‘या’ राशींचे नशीब खुलणार; बुध अस्त योगानं भरभराट होणार, पिढ्यानं पिढ्या होतील समृद्ध