
बॉलीवूडचा दबंग खान सलमान याने मंगळवाली प्रो कबड्डी लीगला भेट दिली होती. (छायाः वरिन्दर चावला) 
बजरंगी भाईजान अभिनेता सलमानने यावेळी मुंबई आणि पुणे या दोन संघातील कबड्डी सामन्याचा आनंद लुटला. (छायाः वरिन्दर चावला) 
प्रो कबड्डी लीगच्या दुसर-या पर्वाच्या प्रसिद्धीकरिता सलमानने हजेरी लावली होती. (छायाः वरिन्दर चावला) 
प्रो कबड्डी लीगच्या दुस-या पर्वास १९ जुलैपासून सुरुवात झाली आहे. (छायाः वरिन्दर चावला) -
गेल्याच आठवड्यात प्रदर्शित झालेल्या सलमानच्या बजरंगी भाईजान चित्रपटाने १५० कोटींचा गल्ला गाठला आहे. (छायाः वरिन्दर चावला)
-
-
२०२६ मध्ये कष्टांचं सोनं होणार! शनीच्या नक्षत्र गोचरामुळे उघडणार नशिबाचे दरवाजे – या ३ राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचा काळ