
श्रीलंका दौ-यासाठी भारतीय संघाची निवड बैठक गुरुवारी पार पडली. त्यावळी बोलताना निवड समितीचे अध्यक्ष संदीप पाटील आणि बीसीसीआय सचिन अनुराग ठाकूर. (छायाः पीटीआय) 
संसद परिसरात समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन. (छायाः पीटीआय) 
संतूर वादक पंडित शिवकुमार शर्मा यांचा आशीर्वाद घेताना गानसरस्वती किशोरी अमोणकर यांची नात तेजश्री अमोणकर. (छायाः पीटीआय) 
बंगळुरु येथे गुरुवारी ‘बीएमडब्ल्यू एक्स६’ या नव्या गाडीचे अध्यक्ष फिलिप्प वॉन सार यांच्या उपस्थितीत उदघाटन करण्यात आले. (छायाः पीटीआय) 
सावळ्या विठ्ठलाची पंढरी जवळ येत असताना वारकऱ्यांमध्ये आता उत्साह संचारला आहे. याच अनोख्या उत्साहामध्ये रिंगणाचा सोहळाही रंगत आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींच्या पालखी सोहळ्यातील दुसऱ्या गोल िरगणाचा सोहळा गुरुवारी खुडूस फाटा (जि. सोलापूर) येथे रंगला. (छाया- रविराज वाणी) 
वेगाने वाढणाऱ्या भारतातील स्मार्टफोन बाजारपेठेत स्थान राखण्यासाठी वायवो या चिनी मोबाइल उत्पादक कंपनीने ४जी तंत्रज्ञानावर आधारित स्मार्टफोन सादर केला आहे. एक्स५प्रो या २७,९८० रुपयांच्या स्मार्टफोनचे अनावरण अभिनेत्री कंगना राणावत हिने नवी दिल्लीत बुधवारी केले. कंपनी १५ टक्के बाजारहिस्सा असलेल्या १५ ते २० हजार रुपये किमतीच्या मोबाइल निर्मितीवर भर देत असल्याचे यावेळी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अलेक्स फेन्ग यांनी सांगितले. 
राज भवनातील मोराला ‘बॉम्बे सोसायटी फॉर द प्रिव्हेन्शन ऑफ क्रुएल्टी’ (एसपीसीए) या संस्थेतर्फे परळ येथील प्राण्यांच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या मोराची तपासणी करताना डॉ.जे.सी.खन्ना. (छायाः दिलीप कागडा)
ऑफिसच्या दिवाळी पार्टीत ‘बन ठन चली बोलो’ गाण्यावर निळ्या साडीत तरुणीने केला जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक