-
भारताची कलात्मक जिम्नॅस्टिकपटू दीपा करमाकरने आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत महिला वॉल्ट विभागात कांस्यपदक पटकावले

पुराच्या लोंढ्यामुळे राजस्थानमधील रेल्वे मार्ग वाहून गेला. यामुळे मालगाडी घसरली. (छायाः पीटीआय) 
पश्चिम बंगालमध्ये पावसाने थैमान घातले असून, पुरग्रस्त जगतबल्लवपूर येथे रविवारी हावडा-आमता महामार्गावर साचलेल्या पाण्यातून मार्गक्रमण करताना गावकरी. (छायाः पीटीआय) 
जयपूर पिंकपँथर्सच्या चढाईपटूची पकड करण्याचा पुणेरी पलटणचा फसलेला डाव. (छायाः पीटीआय) -
मैत्री हे एक सुंदर नाते.. प्रत्येकाला हवेहवेसे वाटणारे! रविवारी साजरा झालेल्या ‘जागतिक मैत्रीदिनी’ ठाणे, कल्याण परिसरातील तरुणाईला मैत्रीप्रेमाचे उधाण आले. व्हॉट्स अॅप, फेसबुक या समाज माध्यमांमध्ये तर शुभेच्छांचा वर्षांव होत होता. महाविद्यालयीन तरुणाईने एकमेकांच्या हातात ‘फ्रेंडशिप बँड’ बांधून साजरा केला.

भारताचे दिवंगत माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांना जोधपुर येथील शाळकरी मुलांनी श्रद्धांजली वाहिली. (छायाः पीटीआय) 
पेटको सर्फ डॉग स्पर्धेत सहभागी झालेला डेअरडेविल कुत्रा. (छायाः पीटीआय) 
कझान येथे झालेल्या जागतिक तरणपटू स्पर्धेत पाण्यात कसरती करताना एक स्पर्धक. (छायाः पीटीआय) 
हैद्राबाद येथे झालेल्या ‘वूमन व्हिंटेज कार रॅली’ दरम्यान कारसोबत पोज देताना काही महिला. (छायाः पीटीआय)
२०२६ मध्ये कष्टांचं सोनं होणार! शनीच्या नक्षत्र गोचरामुळे उघडणार नशिबाचे दरवाजे – या ३ राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचा काळ