-
ठाकुर्ली पूर्वेतील मीरानगर परिसरातील तीन मजली मातृकृपा इमारत कोसळण्याची दुर्घटना ताजी असतानाचं सोमवारी मध्यरात्री ठाणे नौपाडा येथे एक इमारत कोसळली. (छायाः दीपक जोशी)

५० वर्षे जूनी कृष्णा निवास ही इमारत कोसळली असून यात १२ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, सातजण जखमी झाले आहेत. (छायाः दीपक जोशी) -
इमारतीच्या ढिगा-याखाली अडकलेल्यांपैकी काही रहिवाशांना जखमी अवस्थेत बाहेर काढण्यात आले आहे. (छायाः दीपक जोशी)
-
अजूनही काही लोक ढिगा-याखाली अडकले असून, त्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. (छायाः दीपक जोशी)
-
अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले असून, बचावकार्य सुरु आहे. (छायाः दीपक जोशी)
-
५० वर्षे जुनी असलेल्या या इमारतीला ठाणे महानगरपालिकाने धोकादायक घोषित केले होते. तरीही या इमारतीमधे काही कुटुंब राहत होती. (छायाः दीपक जोशी)
-
मीन मालकाने १५ वर्षांपूर्वीच ही जमीन विकसित करण्यासाठी बिल्डरला देण्याचा निर्णय घेतला. मात्र, जमीन मालकाच्या घरातील वादामुळे इमारत रिकामी करण्यात आली नाही आणि त्याचे विकसन लांबणीवर पडले. (छायाः दीपक जोशी)
-
(छायाः दीपक जोशी)
-
(छायाः दीपक जोशी)
Photos: गौतमी पाटीलचे घर पाहिलेत का? दिवाळीनिमित्त शेअर केलेल्या फोटोंमधून दाखवली झलक