-
पुरी येथे वाळु शिल्पकार सुदर्शन पटनाईक यांची जागतिक शांततेचा संदेश देणारी बुद्धाची प्रतिमा न्याहाळताना राष्ट्रपती प्रणब मुखर्जी. (छाया- पीटीआय)
-
अमेरिकेच्या वॉशिंग्टन शहरामधील राष्ट्रीय संग्रहालयाच्या इमारतीमध्ये भरवण्यात आलेल्या प्रदर्शनातील ‘द ओशियन’ ही कलाकृती. (छाया- पीटीआय)
-
अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालच्या दिजापूर जिल्ह्याच्या गावामध्ये लहान मुले तिरंगा ध्वज घेऊन फिरताना टिपलेले छायाचित्र. (छाया- पीटीआय)
-
रक्षाबंधनाचा सण जवळ आला असून त्यासाठी मुंबईतील एका संस्थेने अंध मुली आणि महिलांकरिता राख्या बनविण्याच्या उपक्रमाचे आयोजन केले होते. या तिरंगी राख्या देशाचे रक्षण करणाऱ्या सीमेवरील जवानांकडे पाठविण्यात येणार आहेत. (छाया- गणेश शिर्सेकर)
हार्ट अटॅक येण्याआधी पायांमध्ये ‘ही’ ५ लक्षणं दिसतातच; साधी वाटणारी पण जीवघेणी लक्षणं अजिबात दुर्लक्ष करु नका