-
माटुंगा येथील किंग सर्कल येथे एका दुकानात स्वांतत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर तिरंग्याच्या रंगातील टिशर्ट विक्रीस लावण्यात आली आहेत. (छायाः गणेश शिर्सेकर)
-
मरीन ड्राइव्हसह विविध ठिकाणी लावलेल्या एलइडी दिव्यांच्या झोतात लकाकून निघालेले मायानगरीचे हे रुप. झोतांमुळे रस्त्यावर जणू प्रकाशाला पूर आला होता. (छायाः वसंत प्रभू)
-
चेन्नईतील शाळकरी मुलांनी शनिवारी माजी राष्ट्रपती कै. अब्दुल कलाम यांच्या चेह-याचे मास्क परिधान करून त्यांना श्रद्धांजली वाहिली. (छायाः पीटीआय)

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, कुस्तीपटू सुशील कुमार यांनी प्रो कबड्डी लीग येथे उपस्थिती लावली होती. (छायाः पीटीआय)
तब्बल ३० वर्षांनंतर कर्मदाता शनिचा विपरीत राजयोग; ‘या’ ३ राशीच्या लोकांचं नशिब पालटणार, कर्जमुक्ती सोबत पैसाही भरपूर येणार…