
झेव्हियर्स महाविद्यालयाच्या मल्हार फेस्टिवल सादरीकरण करताना विद्यार्थी. (छायाः दिलीप कागडा) 
ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त रविवारी ऑगस्ट क्रांती मैदानावर स्वातंत्र्यसैनिकांनी स्मृती जागविल्या. (छायाः गणेश शिर्सेकर) 
राष्ट्रपती भवनात एका कार्यक्रमादरम्यान विचारमग्न अवस्थेत बसलेले भारताचे राष्ट्रपती प्रणब मुखर्जी. (छायाः पीटीआय) 
सिंगापूर हे शहर-राष्ट्र असून ते जगात राहण्यासाठी सर्वात चांगले शहर मानले जाते. त्याच्या स्वातंत्र्याला ९ ऑगस्टला पन्नास वर्षे पूर्ण झाली. 
मरीन ड्राइव्हचा कट्टा हा फोटो काढण्यासाठी मुंबईकरांची आवडती जागा आहे. या कट्ट्यावर सेल्फी काढण्याचा आनंद घेताना मुली. (छायाः वसंत प्रभू) -
वेलकम बॅक या आगामी चित्रपटाच्या प्रसिद्धीदरम्यान थिरकताना अनिल कपूर आणि जॉन अब्राहम. (छायाः पीटीआय)
-
प्रेरणा प्रतिष्ठान आणि ठाणे पालिकेच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या गणेश मुर्ती शिबिरात इकोफ्रेंडली बाप्पा साकारताना चिमुकली मंडळी. (छाया- दीपक जोशी)
-
राज्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱयांच्या कुटुंबियांना अभिनेता नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी पुढाकार घेऊन आर्थिक मदत देऊ केली. (पीटीआय)
-
आपल्या आगामी ‘ऑल इज वेल’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी बॉलीवूड अभिनेते ऋषि कपूर आणि अभिनेता अभिषक बच्चन यांनी एका टेलिव्हिजन मालिकेच्या चित्रीकरणाला उपस्थिती लावली. (पीटीआय)
Rohit Sharma Reaction: “टीम इंडिया…”, रोहित शर्माची भारताच्या महिला संघाच्या विजयानंतर खास पोस्ट, पाहा नेमकं काय म्हणाला?