-
बॉलीवूडमधील पूर्वाश्रमीचे प्रियकर दीपिका पदुकोण आणि रणबीर कपूरने नुकतेच आपल्या 'तमाशा' या आगामी सिनेमाचे शूटिंग पूर्ण केले. त्यानिमित्त मुंबईत पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.
-
दीपिका आपल्या टीमला पाहण्यास उत्सुुक झालेली दिसते.
-
यावेळी रणबीर, दीपिकाशिवाय सिनेमाचा दिग्दर्शक इम्तियाज अली, निर्माता साजिद नाडियाडवाला त्याची पत्नी वरदा खान आणि डिस्ट्रीब्यूटर सिध्दार्थ रॉय कपूरसुध्दा पार्टीत पोहोचला.
-
काळ्या रंगाचे टीशर्ट, डेनिम आणि त्यावर चंदेरी शूज अशा रुपात दीपिका यावेळी दिसली.
-
रणबीरने टीशर्ट आणि जिन्स अशा कॅज्युअल अवतारात येणे पसंत केलेले दिसते.
-
सिनेमाचे शूटिंग जवळपास एक वर्षे चाललेले.
-
एकेवेळी प्रेमीयुगुल असलेले रणबीर आणि दीपिका आता एकमेकांचे चांगले मित्र असल्याचे म्हटले जाते.
-
इम्तियाजला नाचण्यासाठी खेचताना दीपिका. (छायाः पीटीआय)
-
-
-
सिद्धार्थ रॉय कपूर
जमीन खरेदीचा व्यवहार रद्द; पार्थ पवारप्रकरणी अजित पवारांची माघार