-
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासोबत नेते अभिजीत पानसे यांनी ठाण्याच्या कार्यकर्ता मेळाव्यात सेल्फी टिपला. (छाया- दिपक जोशी)
-
कॅन्सरशी झुंझ देत असलेल्या कुवर सिंग पाटील या ४ वर्षीय चिमुकल्याची पोलीस अधिकारी होण्याची इच्छा भोईवाडा पोलिसांनी पूर्ण केली. (एक्स्प्रेस फोटो)
-
चीनमधील तेल उत्पादन क्षेत्राच्या परिसराला भेट देणाऱया पर्यटकांच्या आकर्षणासाठी पर्यटन विभागामार्फत तयार करण्यात आलेली तेलाच्या थेंबाची शिल्पाकृती. (पीटीआय)
पार्थ पवारांच्या कंपनीचं गौडबंगाल ! चार वर्षांत कमावलेलं उत्पन्न अखेर आलं समोर