-
जम्मूमध्ये दहशतवाद्याला जिवंत पकडण्याचा पराक्रम केलेल्या राकेश शर्मा आणि विक्रमजीत यांचा अभिनेता सुनिल शेट्टीच्या हस्ते अखिल भारतीय दहशतवादविरोधी आघाडी अध्यक्ष एमएस बिट्टा यांच्या उपस्थित छत्रपती शिवाजी पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. (पीटीआय)
-
देशभरात उद्या साजऱया होणाऱया स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने बाजारपेठा राष्ट्रध्वजाने सजल्या असून कारागिरांचे काम पूर्ण झाले आहे. (छाया- दीपक जोशी)
-
स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई पोलिसांनी बेलापूर येथे सेक्टर-४ येथे मॉक ड्रील केले. (पीटीआय)
-
श्रीलंकेच्या कर्णधार अँजेलो मॅथ्यूजला बाद केल्यानंतर जल्लोष साजरा करताना फिरकीपटू अमित मिश्रा. (पीटीआय)
पार्थ पवारांच्या कंपनीचं गौडबंगाल ! चार वर्षांत कमावलेलं उत्पन्न अखेर आलं समोर