-
नागपंचमीच्या निमित्ताने महात्मा फुले एज्युकेश ट्रस्ट शाळेतर्फे सांपांची माहिती देणा-या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. (छाया – प्रशांत नाडकर)
-
क्रिकेटपटू दिनेश कार्तिक आणि स्क्वाश खेळाडू दीपिका पल्लीकल हे लवकरच विवाहबध्द होणार आहेत. (छाया – पीटीआय)
-
बाबासाहेब पुरंदरेंना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार प्रदान करण्यावरून संभाजी ब्रिगेडने घेतलेल्या आक्रमक पवित्र्याच्या पार्श्वभूमीवर दादरच्या शिवाजी पार्क येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. (छाया – प्रशांत नाडकर)
-
मधुर भंडारकरच्या आगामी ‘कॅलेंडर गर्ल्स’ या चित्रपटाच्या प्रसिध्दीसाठी चित्रपटातील प्रमुख अभिनेत्री आकांक्षा पुरी, अवनी मोदी, कायरा दत्त, रूही सिंग आणि सतरूपा प्याने एकत्र आल्या होत्या. (छाया – पीटीआय)

गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यासाठी मुंबईतील गोरेगाव येथे इको-फ्रेंडली गणेशमुर्त्यांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. (छाया- अमित चक्रवर्ती) 
मुंबईतील एका स्वयंसेवी संस्थेतर्फे अंध मुलींसाठी राखी बनवण्याच्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. रक्षाबंधनाच्या दिवशी या राख्या सीमेवरील जवानांसाठी पाठविण्यात येणार आहेत. (छाया- गणेश शिर्सेकर) 
नाशिक येथे सुरू असलेल्या कुंभमेळ्यातील शोभायात्रेत सहभागी झालेले साधु. (छाया- मयूर बारगजे) -
दलित चळवळीतील दिवंगत नेते रा.सू.गवई यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी मुंबई येथे शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. या शोकसभेला शरद पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्वपक्षीय नेत्यांनी हजेरी लावली होती. (छाया- प्रशांत नाडकर)
गाडी…बंगला…नोकरी, पैसा आणि बरंच काही; २०२६ पासून ‘या’ एका राशीचं नशिब फळफळणार, श्रीमंतीमुळे पिढ्यान पिढ्या समृद्ध होणार