
शाळकरी मुलांसाठी अहमदाबाद येथे विज्ञान मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. (छायाः पीटीआय) -
गुगल इंडियाचे विपणन संचालक संदीप मेनन गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेस उपस्थित होते. (छायाः पीटीआय)

पतियाळा येथील रीठ खेरी गावातील शेतात भारतीय जवानांना मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा सापडला. (छायाः पीटीआय) 
एफटीआयच्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या कारवाईचा निषेध करण्यासाठी गुरुवारी मुंबईत विद्यापीठाच्या कलिना संकुलाबाहेर विद्यार्थी संघटनांनी निदर्शने केली. (छायाः केविन डिसूझा) 
गेले कित्येक दिवस मुंबईकर पावसाच्या प्रतिक्षेत आहेत. गुरुवारी संध्याकाळी ढगांनी काळोख केला. मात्र, पावसाचे चिन्ह कुठेचं न दिसल्याने पावसाने पुन्हा एकदा हुलकावणी दिल्याचे चित्र होते. (छायाः वसंत प्रभू)
गाडी…बंगला…नोकरी, पैसा आणि बरंच काही; २०२६ पासून ‘या’ एका राशीचं नशिब फळफळणार, श्रीमंतीमुळे पिढ्यान पिढ्या समृद्ध होणार