
आसाममधील जोरहाट येथे मुसळधार पावसामुळे अनेक गावांमध्ये पुराचे पाणी शिरले आहे. त्यामुळे रोजच्या कामासाठी बाहेर पडताना तेथील नागरिकांना अशी काठीवरची कसरत करून बाहेर पडावे लागतेय. (छायाः पीटीआय) 
कांद्याचा भाव गगनाला भीडत असल्यामुळे महाराष्ट्रातील लोकांच्या डोळ्यातून पाणी निघू लागलेयं. असेच काहीसे चित्र कोलकत्यातही असून गोदामात बसून कांदा वेगवेगळा करताना कामगार. (छायाः पीटीआय) 
स्कल्प्ट शेप या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभाला अभिनेत्री कतरिना कैफ, आलिया भट, सोफी चौधरीने उपस्थिती लावली होती. (छायाः पीटीआय) 
भारत-पाकिस्तानात राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पातळीवर होऊ घातलेली पहिलीवहिली चर्चा पाकिस्तानने शनिवारी रात्री तडकाफडकी रद्द केली. मात्र, वाळू शिल्पकार सुदर्शन पटनायक यांनी या दोन्ही देशांना शांतता संदेश देण्यासाठी वाळूशिल्प तयार केले होते. (छायाः पीटीआय)
ऑफिसच्या दिवाळी पार्टीत ‘बन ठन चली बोलो’ गाण्यावर निळ्या साडीत तरुणीने केला जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक