गेल्या आठवड्यात बॉलीवूड अभिनेत्री कतरिना, कंगना, अदिती, राधिका यांनी त्यांच्या स्टाइल स्टेटमेन्टमुळे उपस्थितांचे लक्ष्य वेधले. कुणी गाऊन तर कुणी स्कर्ट परिधान केला होता. त्याचसोबत साजेसा मेकअप यांमुळे या अभिनेत्रींचे सौंदर्य आणखीन खुलून आलेले दिसले. तर नजर टाकूया अभिनेत्रींच्या स्टाइलवर. (छायाः वरिन्दर चावला) -
-
-
-
-
-
-
-
-
-
-

WTC Points Table: सामना ड्रॉ होताच दोन्ही संघांना मोठा धक्का! सामन्यानंतर नेमकं काय घडलं?