
काँग्रेसचे खासदार जयराम रमेश आणि विद्या बालन यांची स्वच्छ बनेगा इंडिया या कार्यक्रमादरम्यान भेट झाली असताना दोघे संवाद साधताना. – (छाया-पीटीआय) -
आमदाबाद येथील पालिका कर्मचारी गांधीजींच्या भव्यपुतळ्याची स्वच्छता करताना. (छाया-पीटीआय)

दोन लाख रुद्राक्षांनी बनवलेल्या १८ फूट उंच शिवलिंगाची पुजा करताना भाविक (छाया-पीटीआय) 
येत्या ६ सप्टेंबर रोजी जन्माष्टमी निमित्त बोरीवली, मागाठणे येथे १२ वर्षाच्या चिमुरड्यासह सराव करताना गोविंदा पथक. (छाया-पीटीआय) -
दिल्लीतील एका प्राणीसंग्रहालयात पावसाच्या सरींना सुरूवात झाल्यानंतर पिसारा फुलवून लांडोरला आकर्षित करणारा मोर. (छाया – पीटीआय)
-
न्यूयॉर्क येथील ग्रीनविच व्हिलेज येथे आयोजित नाईकेच्या स्ट्रीट टेनिस प्रो कार्यक्रमात आघाडीची टेनिसपटू मारिया शारापोव्हा सहभागी झाली होती. (छाया – पीटीआय)
-
गुजरातमधील पाटीदार समाजाचा इतर मागासवर्गीयांमध्ये समावेश करावा, या मागणीसाठी हार्दिक पटेल या तरुणाच्या नेतृत्त्वाखाली अहमदाबादमध्ये झालेल्या जाहीर सभेला मंगळवारी मोठा प्रतिसाद मिळाला.
-
वंचित मुलांना मास्टरब्लास्टरला भेटण्याची संधी. (छाया- गणेश शिर्सेकर)
Asia Cup 2025: पाकिस्तानचा बहिष्कार! IND vs PAK सामन्याआधी PCB ने घेतला मोठा निर्णय